पेशंट असिस्टंट ( YCMOU )
+
हॉस्पिटल असिस्टंट ( SBNIHE )

एकत्र निवासी कोर्से


स्थळ: श्री भगवानराव नपाते इन्स्टिटयूट ऑफ हेल्थकेअर एज्युकेशन (SBNIHE) च्या पुणे परिसरातील अद्ययावत कॅम्पस

कालावधी: २२ महिने, पैकी १३ महिने प्रत्यक्ष शहरी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षण

नोकरी: पुणे परिसरात







Contact Form





१० वी किंवा प्रिपरेटरी कोर्से( उत्तीर्ण / प्रवेश ) विद्यार्थीनींसाठी सुवर्ण संधी

YCMOU चा पेशंट असिस्टंट आणि NIHE चा हॉस्पिटल असिस्टंट कोर्से एकत्र शिका आणि मिळवा: दरमहा रु.१४,००० पगार
व मोफत राहण्याची सोय!



कोर्सची वैशिष्ठ्ये

  • * सुरक्षित निवासी व्यवस्था
  • * सर्वोत्तम शिक्षण पद्धती
  • * अद्ययावत प्रयोग शाळा
  • * प्रशिक्षित शिक्षक वर्ग
  • * मुबलक वीज, पाणी,राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था
  • * आरोग्याची काळजी घेतली जाते.
  • * वैयक्तिक समुपदेशन मिळते.
  • * मॉडेल, विडिओ प्रोजेक्टर, फलक, तक्ते असे अनेक माध्यमे वापरून शिकविले जाते.
  • * हॉस्टेल व्यवस्थापन करिता सुशिक्षित आणि प्रशिक्षित महिला आहेत.
  • * खेळाचे मोठे मैदान उपलब्ध आहे.

किमान पात्रता


किमान १०वी पास/ नापास किंवा मुक्त विद्यापीठाची प्रिपरेटरी परीक्षा उत्तीर्ण / प्रवेश .


प्रवेश घेते वेळी आवश्यक कागदपत्रे


  • विद्यार्थिनीचे पासपोर्ट साइज फोटो ८, तसेच कुटुंबाचा फोटो
  • ९/ १०/ १२ वि वर्गाची मार्कशीट व आधार कार्ड
  • शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, शिफारस पत्र
  • पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स
  • NIHE च्या इतर अटी लागू