पेशंट असिस्टंट ( YCMOU )
+
हॉस्पिटल असिस्टंट ( SBNIHE )
एकत्र निवासी कोर्से
स्थळ: श्री भगवानराव नपाते इन्स्टिटयूट ऑफ हेल्थकेअर एज्युकेशन (SBNIHE) च्या पुणे
परिसरातील अद्ययावत कॅम्पस
कालावधी: २२ महिने, पैकी १३ महिने प्रत्यक्ष शहरी हॉस्पिटल मध्ये प्रशिक्षण
नोकरी: पुणे परिसरात
Contact Form

१० वी किंवा प्रिपरेटरी कोर्से( उत्तीर्ण / प्रवेश ) विद्यार्थीनींसाठी सुवर्ण संधी
YCMOU चा पेशंट असिस्टंट आणि NIHE चा हॉस्पिटल असिस्टंट कोर्से एकत्र शिका आणि मिळवा: दरमहा रु.१४,००० पगार
व मोफत राहण्याची सोय!

कोर्सची वैशिष्ठ्ये
- * सुरक्षित निवासी व्यवस्था
- * सर्वोत्तम शिक्षण पद्धती
- * अद्ययावत प्रयोग शाळा
- * प्रशिक्षित शिक्षक वर्ग
- * मुबलक वीज, पाणी,राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था
- * आरोग्याची काळजी घेतली जाते.
- * वैयक्तिक समुपदेशन मिळते.
- * मॉडेल, विडिओ प्रोजेक्टर, फलक, तक्ते असे अनेक माध्यमे वापरून शिकविले जाते.
- * हॉस्टेल व्यवस्थापन करिता सुशिक्षित आणि प्रशिक्षित महिला आहेत.
- * खेळाचे मोठे मैदान उपलब्ध आहे.
किमान पात्रता
किमान १०वी पास/ नापास किंवा मुक्त विद्यापीठाची प्रिपरेटरी परीक्षा उत्तीर्ण / प्रवेश .
प्रवेश घेते वेळी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थिनीचे पासपोर्ट साइज फोटो ८, तसेच कुटुंबाचा फोटो
- ९/ १०/ १२ वि वर्गाची मार्कशीट व आधार कार्ड
- शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, शिफारस पत्र
- पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स
- NIHE च्या इतर अटी लागू